चोपडा चे गट शिक्षणाधिकारी डॉ भावना भोसले मॅडम चा मार्गदर्शन खाली लवकरच चोपडा तालुका होणार तंबाखू मुक्त शाळेचा,,,,,,

चोपडा चे गट शिक्षणाधिकारी डॉ भावना भोसले मॅडम चा मार्गदर्शन खाली लवकरच चोपडा तालुका होणार तंबाखू मुक्त शाळेचा,,,

चोपडा, शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन,सलाम मुंबई फौंडेशन मुंबई ,जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष व जन मानवता बहुउद्देशीय संस्था चोपडा यांचा सयूंक्त विदमाने जळगाव जिल्हा हे तंबाखू मुक्त शाळे चा करण्या साठी 14 नोव्हेंबर हे तारीख डिक्लेर केली असताना पूर्ण जिल्हा हे तंबाखू मुक्त शाळेचा करण्या साठी सर्व तालुक्यात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती
चोपडा तालुका हे गट शिक्षणधकारी डॉ भावना भोसले मॅडम यांचा मार्गदर्शन खाली लवकरच तंबाखु मुक्त शाळा चा होण्याचा दिशेने पुढे जातोय आहे या साठी विस्तार अधिकारी, सर्व केंद्रप्रमुख, मुख्यध्यापक ,शिक्षक व प्रशिक्षित शिक्षक रात्र दिवस परिश्रम घेत आहेत जळगाव जिल्ह्यात पहिला तंबाखु मुक्त शाळेचा तालुका होण्याचा मान ही चोपडा तालुक्याला मिळून देण्यासाठी गट शिक्षणाधिकारी योगेते सूचना व मार्गदर्शन करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More