निधन वार्ता

|| दुःखद निधन ||
खिर्डी ता रावेर प्रतिनिधी :—
खिर्डी ता. रावेर येथील स्व. मंगला दिलीप नेहेते यांचे वयाच्या ५९ व्या वर्षी दि. ५ एप्रिल रोजी उपचारादरम्यान अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले .
त्या प्रा. जितेंद्र नेहेते व सौ दिपाली बोरोले ( चोपडा ) यांच्या आई होत , तर चोपडा येथील पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संचालक पंकज सुरेश बोरोले यांच्या सासू होत.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

चोपड्यात वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या 11 जणांवर पिटा कलम अंतर्गत गुन्हे दाखल 2 महिला आरोपी ताब्यात तर 9 जण फरार # गुन्हेगारी रोखण्या करता अनधिकृत वेश्या वस्ती भुईसपाट केली चोपडा पोलीस निरीक्षक पवन देसले.

चोपडा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात यश # बालविवाह हा गुन्हा असून नागरिकांनी अशा घटनांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी असे आव्हान पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी केले

मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा शहर प्रभाग क्रमांक 13 मध्ये संपन्न झाले. 200पेक्षा अधिक रुग्णानी घेतला लाभ आरोग्य शिबिर सौ संध्या नरेश महाजन व नरेश महाजन यांचा लोकहितपयोगी उपक्रम…

Read More