लासुर येथील उच्चशिक्षित बेरोजगार तरुणांने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली…

लासुर येथील रहिवासी उपशिक्षक जी. आर. चव्हाण या चिरंजीव राकेश चव्हाण (२४) या तरुण बुधवारी बाराताखेला गळफास घेत जीवन यात्रा संपवली. लासुर येथील उच्चशिक्षित तरुण राकेश चव्हाण यांचे मास्टर डिग्री पुर्ण होऊन लोकसेवा आयोगाची राज्यसेवा स्पर्धा परिक्षेची तयारी करीत होता.


तो यापुर्वी पुणे, जळगांव येथेही अभ्यास करीत होते; परंतु लाँकडाँन असल्यामुळे घरी अभ्यास करण्यासाठी आलेला होता. राकेश ने आपल्या घराबाहेर जिवलग मित्रांन सोबत गप्पा मारल्या. मात्र अचानक आलेल्या नैराश्यापोटी राकेशने स्वतः च्या घरात दुसऱ्या मजल्यावर गळफास घेत आपली अतिम यात्री संपवली.

शिरपुर येथे त्याच्या काकांकडे अक्षयतृतीयेच्या दिवशी आई वडीलान सोबत राकेश जाणार होता. राकेशचा मोठा भाऊ पुणे येथे अभियंता आहे. सविस्तर माहिती मित्र व नातेवाईक यांच्या कडून मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More