माझे गाव सुरक्षित गाव अभियानांतर्गत सदगुरु कृपा मंडळ कमळगाव मार्फत जनजागृती

माझे गाव सुरक्षित गाव अभियानांतर्गत सदगुरु कृपा मंडळ कमळगाव मार्फत जनजागृती
चोपडा प्रतिनिधी :—

सद्गुरू कृपा मंडळ व नाथ संप्रदाय मंडळ जारगाव ता पाचोरा या संस्थेने 25 वर्षापासून कोणत्या व्यक्तीस ताप येऊ शकतो यावर संशोधन सुरू केलेलेआहे .या कार्यक्रमाचे बॅनर कमळगाव ता चोपडा येथे लावून आयोजन करण्यात आले. सदर उपस्थितांना सद्गुरू हरिनाथ धुडकू महाराज जारगाव ता पाचोरा यांनी मार्गदर्शन केले . याप्रसंगी कमळगाव येथे मारुती मंदीर चौकात सद्गुरू सेवा मंडळातर्फे माझे गाव सुरक्षित गाव या अभियानाचा शुभारंभ ग्राम पंचायत कमळगाव येथील सरपंच रोहित साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी नामफलकाचे अनावरण करण्यात आले. ह्या कार्यक्रमाप्रसंगी गावातील सर्व सद्गुरू कृपा मंडळ व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More