चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कांतीलाल पाटील यांचा राजीनामा

चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती
कांतीलाल पाटील यांचा राजीनामा

चोपडा ( प्रतिनिधी )—–
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती कांतीलाल गणपत पाटील यांनी जेष्ठ
नेत्यांच्या आदेशाने ठरलेल्या मौखिक करारानुसार सभापती पदाचा राजीनामा जळगाव येथे जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे दि.२२ जून २०२१ रोजी दिला आहे.दि.११ सप्टेंबर २०२० पासून पाटील
सभापती पदावर कार्यरत होते.वैयक्तिक कारणा
वरून राजीनामा देत असल्याचे सभापती कांतीलाल पाटील यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.
त्यांच्या कार्यकाळात २०२०/२०२१ या आर्थिक वर्षात बाजार समितीला २८ लाख रुपयांचा नफा
झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

चोपड्यात वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या 11 जणांवर पिटा कलम अंतर्गत गुन्हे दाखल 2 महिला आरोपी ताब्यात तर 9 जण फरार # गुन्हेगारी रोखण्या करता अनधिकृत वेश्या वस्ती भुईसपाट केली चोपडा पोलीस निरीक्षक पवन देसले.

चोपडा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात यश # बालविवाह हा गुन्हा असून नागरिकांनी अशा घटनांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी असे आव्हान पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी केले

मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा शहर प्रभाग क्रमांक 13 मध्ये संपन्न झाले. 200पेक्षा अधिक रुग्णानी घेतला लाभ आरोग्य शिबिर सौ संध्या नरेश महाजन व नरेश महाजन यांचा लोकहितपयोगी उपक्रम…

Read More