इलेक्शन ड्युटी वर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू

इलेक्शन ड्युटी वर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू

अमळनेर (प्रतिनिधी):-  विधानसभा निवडणुकीसाठी कर्तव्य बजावण्यासाठी आलेले एरंडोल येथील पोलिस कर्मचारी बळीराम विश्राम पाटील (वय ५७) यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटका आला सदर घटना कळताच पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांनी तात्काळ बळीराम विश्राम पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली मात्र त्यांची प्राणज्योत मालवली होती.घटना दिनांक 19 रोजी मृत्यू झाला या घटनेमुळे संपूर्ण पोलिस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More