चोपड्यात शिवसेनेने राखला गड लताबाई सोनवणे विजयी

चोपड्यात शिवसेनेने राखला गड लताबाई सोनवणे विजयी

चोपडा विधानसभा निवडणुकीत  शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही उमेदवारांमध्ये काट्याची टक्कर असलेल्या मतदार संघात शिवसेनेने आपली विजयाची परंपरा राखत सौ.लताबाई सोनवणे ह्या विजयी झाल्या  तिसऱ्या फेरी पासून आघाळी मिळवलेल्या शिवसेनेने शेवटचा फेरी पर्यंत टिकून ठेवली व २०५२९ मतांनी  विजयी झाल्या
चोपडा विधानसभा अंतिम निकाल ::–एकुण मते
सेना-लता सोनवणे- ७८१३७
राष्ट्रवादी जगदीश वळवी- ५७६०८
भाजप बंडखोर-प्रभाकर सोनवणे- ३२४५९
अपक्ष-डॉ चंद्रकांत बारेला १७०८५
२०५२९ मतांनी शिवसेनेचे लताताई सोनवणे विजयी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More