श्री सम्मेद शिखरजी (मधुबन ) [ झारखंड ] पर्यटन स्थळ घोषीत करण्याच्या निर्णय विरोधात चोपड्यात मूकमोर्चा…

श्री सम्मेद शिखरजी (मधुबन ) [ झारखंड ] पर्यटन स्थळ घोषीत करण्याच्या निर्णय विरोधात चोपड्यात मूकमोर्चा…

महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी:-

श्री सम्मेद शिखरजी झारखंड प्रांतात जैनांचे एक शाश्वत, पवित्र तिर्थस्थळ आहे. नुकतेच केंद्र सरकार व झारखंड सरकारने या स्थळास पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो संपूर्ण जैन समाजाला मान्य नाही. कारण त्यामुळे तीर्थस्थळाचे पावित्र्य धोक्यात येणार आहे म्हणून सकल जैन समाज व महिला संघटना मार्फत मूक मोर्चा काढुन निषेध व्यक्त करण्यात आला व तहसिलदार अनिल गावित यांना निवेदन देण्यात आले…सरकारने हा निर्णय त्वरीत मागे घ्यावा अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More