आर्किड इंटरनॅशनल स्कूल चोपडा येथे बालदिन साजरा

आर्किड इंटरनॅशनल स्कूल चोपडा येथे बालदिन साजरा


यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट संचालित ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल चोपडा येथे आज पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्ताने बाल दिवस साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या प्राचार्या मिस परमेश्वरी मॅडम
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थ्यांनी पं. जवाहरलाल नेहरूंच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच विद्यार्थ्यांसाठी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना चाच्या नेहरूंच्या जीवनावर आधारित लघु कथा दाखवण्यात आली ,आजचा दिवस बाल दिवस म्हणून का साजरा करतात त्या बद्दल विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली , विद्यार्थ्यांनी बाल दिनाच्या प्रसंगी रंगीबेरंगी कपडे परिधान केले होते तसेच बाल गीतांवरती नृत्य करून सर्वांनी खूपच आनंद घेतला. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More