सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील यांचा हस्ते कोट्यवधींच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोळहा

सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील यांचा हस्ते कोट्यवधींच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोळहा


चोपडा (प्रतिनिधी):- आमदार प्रा चंद्रकांत आण्णा सोनवणे यांच्या प्रयत्नातुन मंजूर झालेल्या विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पन सहकार राज्य मंत्री ना.गुलाबरावजी पाटील आमदार प्रा. चंद्रकांत आण्णा सोनवणे यांच्या पत्नी नगरसेविका सौ लताताई चंद्रकांत सोनवणे माजी नगरसेवक शामकांत सोनवणे नाना भाऊ सोनवणे यांच्या शुभ हस्ते चोपडा येथे लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय
इमारत लोकार्पन व चोपडा येथे तालुका क्रीडा संकुल बांधणे तसेच वाल्मिक नगर येथे पेव्हर ब्लॉक बसवणे ,रामपुरा येथे सामाजिक सभागृह बांधणे, पाटीलगढी परिसरात सामाजिक सभागृह बांधणे या कामाचे करण्यात आले यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख मुन्ना पाटील शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख रोहिणीताई पाटील माजी महापौर राखीताई सोनवणे शिवसेना उप जिल्हा संघटक दिपकसिंग जोहरी तालुका प्रमुख राजेंद्र पाटील शहर प्रमुख आबा देशमुख नरेश महाजन पंचायत समिती उपसभापती एम.व्ही पाटील विधान सभा क्षेत्र प्रमुख विकास पाटील जिल्हा परिषद सदस्य हरीष पाटील पंचायत समिती सदस्य भरत बाविस्कर माजी नगरसेवक डाॅ महेंद्र पाटील अॅडो.एस.डी.सोनवणे तालुका संघटक सुकलाल कोळी गोपाल चौधरी यावल तालुका संघटक नामदेव पाटील विधानसभा संघटक रविंद्र सोनवणे तालुका प्रमुख यावल नगरसेवक गटनेते भैया पवार युवासेना आदिवासी सेना तालुका प्रमुख प्रताप बारेला उपजिल्हा प्रमुख दिपक चौधरी युवासेना तालुका प्रमुख गोपाल चौधरी प्रविण सोनवणे यावल युवासेना तालुका प्रमुख नगरसेवक किशोर चौधरी महेंद्र धनगर राजाराम पाटील प्रकाश पाटील नगरसेविका मीनाताई शिरसाठ संध्याताई महाजन मनिषा ताई जैसवाल लताताई पाटील महिला आघाडी तालुका प्रमुख मंगलाताई पाटील शहर प्रमुख रेखा ताई मराठे पंचायत समिती माजी उपसभापती माणिकचंद महाजन प्रताप आण्णा पाटील आडगाव विश्वासराव पाटील बिडगाव रहीमदादा बागवान वसिम कुरेशी ए.के.गंभीर सर रमेश आण्णा बद्धु नंदु गवळी डाॅ. रोहन पाटील शहर संघटक जगदीश मराठे वासुदेव महाजन हरिष पवार प्रविण जैन सुनिल बरडीया माजी नगरसेवक राजेंद्र जैसवाल भैया माळी तुषार पाटील सुनिल पाटील योगेश कोळी यासह सरपंच, उप सरपंच हजारोंच्या संख्येने शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More