खासदार रक्षाताई खडसे यांच्या वाढदिवसानिम्मित मास्क व सैनिटाइजर किटचे वाटप


भारतीय जनता पार्टी चोपड़ा तर्फे आदरणीय श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या वाढदिवसाच्या निम्मिताने चोपड़ा तालुक्यात कोविड19 या संसर्गजन्य महामारीत आपल्या जीवाची पर्वा न करता स्वेछेने सेवा देणारे तालुक्यातील निवृत्त जवान यांना मास्क व सेनेटाइजर किटचे वाटप स्टेट बैंक ऑफ इंडियाचे मॅनेजर रामेश्वर कदम व डॉ राहूल पाटील अध्यक्ष यशोधन चैरिटेबल ट्रस्ट यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या प्रसंगी पक्षाचे श्री कांतीलाल पाटील सरपंच अजंतीसीम,श्री निलेश उर्फ बबलू पाटील भाजप वरिष्ठ कार्यकर्ता,श्री अजय राजपूत माजी उपाध्यक्ष भाजपश्री जीवन पाटील, माजी उपाध्यक्ष भाजपा, श्री दीपक बाविस्कर माजी सरचिटणीस भाजपा, श्री जितेंद्र पाटील, श्री बलिराम पावरा, श्री दिनेश नाथबुवा, श्री चंदू पाटील तसेच तालुक्यातील आर्मी, बीएसएफ, सीआईं एसएफ मधील निवृत्त जवान आदरणीय विजय प्रह्लाद पाटील गरताड़, आदरणीय प्रभाकर फकीरा माळी आडगांव, आदरणीय भाऊसाहेब दुर्योधन बाविस्कर वड़गाव सिम, आदरणीय रविंद्र झुलाल सोनवणे आडगांव, आदरणीय भिकन लोटन पाटील कठोरा, आदरणीय रविंद्र शिंदे चोपड़ा, आदरणीय शिवदास आनंदा अहिरे वराड, आदरणीय मनोज शशिकांत चौधरी आडगांव, आदरणीय धनराज सुकदेव बाविस्कर आडगांव, आदरणीय संदीप विठ्ठल बडगुजर अकुलखेड़ा, आदरणीय गजानन शालिग्राम पाटील चोपड़ा, आदरणीय विशाल प्रभाकर पाटील आडगांव आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More