चोपडा आगारातील कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी- जगदिश पाटील तर सचिव पदी पंडीत बाविस्कर

चोपडा आगारातील कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी- जगदिश पाटील तर सचिव पदी पंडीत बाविस्कर


चोपडा ( प्रतिनिधी ) चोपडा आगारातील महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेची सर्व साधारण सभा भगवान नायदे यांच्या अध्यक्षेतेखाली संपन्न झाली, यात सन२०१९ च्या जमा खर्चास मंजूरी देवुन •सन २०२० नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली . यात अध्यक्षपदी जगदीश पाटील निवडुन आले, तर सचिवपदी पंडीत बाविस्कर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर कार्याध्यक्ष किरण चव्हाण, रशिद शेख , प्रकाश चौधरी, मनोज जगताप, ए ए अहीरे, सौ मनिषा ठाकरे, संघटक सचिव दिपक पाटील, खजिनदार कुंदन बोरसे, प्रसिध्द सचिव भगवान नायदे, सह सचिव सौ शहादत तडवी, देवराम कोळी, रईस सैय्यद, अनंत चौधरी तर प्रतिनिधी म्हणून सी पी कोळी, जे जी पाटील, एन.पी बाविस्कर, डि सी पारधी, व्ही जी बागुल , एन एम बागले, एस ए कोळी, एस व्ही सोनवणे, रविंद्र भालेराव, गोपाल वाघ , चंद्रभान रायसिंग, श्रीमती वृषाली बैसाणे, व्ही जी पवार, आर आर सैय्यद, सी पी पाटील, एस पी माळी, पी बी मराठे, ताराचंद साळुंखे, सचिन बाविस्कर, सनी शिरसाठ, वासुदेव पाटील, रविंद्र साळुंके, एस सी पाटील, आर के खान, वाय वाय सैय्यद यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निर्णयक अधिकारी म्हणुन विभागीय प्रेमराज पाटील, उदय भोसले, यांनी कामकाज पाहीले • यावेळी विभागीय सचिव योगराज पाटील, महेंद्र शिंदे सह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More