बी फार्मेसी महाविद्यालय चोपड़ा येथे 2 दिवसीय राष्ट्रीय चर्चा सत्र संपन्न

बी फार्मेसी महाविद्यालय चोपड़ा येथे 2 दिवसीय राष्ट्रीय चर्चा सत्र संपन्न


चोपड़ा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित श्रीमती शरच्चद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय फार्माकोग्नसी विभागा अंर्तगत अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्या सौजन्याने दिनांक 15 फैब्रूवारी व 16 फैब्रूवारी 2020 रोजी Computer Based Pharmacognosy : A New scenario in Development Advance Phytotherapeutic Applications ; या विषयवार दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते सदर चर्चेत दिनांक 15 रोजी डॉ.बी.व्ही. पवार (कार्यकारी रजिस्ट्रार) तसेच डॉ. ए. बी. चौधरी (अधिष्ठाता) क.ब.चौ.ऊ.म.वि. जळगाव,मा. भाऊसाहेब श्री डी बी देशमुख (मेंबर, म. गां. शि. मं चोपडा), डॉ.पायल दाडे निम्स शिरपुर. डॉ. सुमीत दिवेदी ओरियेटल कॉलेज ऑफ फार्मेसी इंदौर यांचे मार्गदर्शन लाभले. सदर चर्चा परिषदे करिता राज्यातील व इतर राज्यातील जवळपास 200 विद्यार्थी व शिक्षकानी आपल्या नावाची नोदनी केली होती.


 • तर दिनांक 16 फैब्रूवारी रोजी मा. प्राचार्य डॉ.एस.डी. ब‌‌-हाटे जामनेर .प्राचार्य डॉ. एस.पी. पवार. शहादा प्राचार्य डॉ. टी. ए. देशमुख ममुराबाद यांची प्रमुख उपस्थिती लाभली व त्यात 150 शोधनिबंध सादर करन्यात आले.पोस्टर कॉम्पीटिशन चे विजेते डिग्री लेव्हल ला खालील प्रमाणे,प्रथम पारितोषिक जया पाटील, वर्शल पाटील( चोपडा कॉलेज ऑफ फार्मसी), द्वितीय पारितोषिक जय पाटील आणि अमोल पाटील( जामनेर कॉलेज ऑफ फार्मसी), PG level ला प्रथम पारितोषिक स्नेहल पाटील(गवर्मेंट कॉलेज ऑफ फार्मसी, अमरावती) उत्तेजनार्थ परितोषिके पी एस दुतोंडे(ममुराबाद कॉलेज ऑफ फार्मसी) योगिता महाजन(त्रिमूर्ती कॉलेज ऑफ फार्मसी, जळगाव) गणेश पाटील(चोपडा कॉलेज ऑफ फार्मसी).Souvenier CD व त्याचे QR CODE आँन लाईन विद्यार्थी व शिक्षकाना डाउनलोड करण्याची सुविधा महाविद्यालयाने उपलब्ध करून दिली होती. सदर कार्यक्रम यशस्वी ते करीता संस्थेचे अध्यक्ष मा.भैय्यासाहेब अॅड संदीप सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयातील प्राचार्य. डॉ. जी. पी वडनेरे, डॉ एम डी रागीब , सौ. क्रांती डी पाटील, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More