एच डी एफ सी बँक,बडगुजर पेट्रोल पम्प व साची कनेक्शन याच्या तर्फे एक हात मदतीचा

चोपडा (प्रतिनिधी):- एच डी एफ सी बँक,बडगुजर पेट्रोल पम्प व साची कनेक्शन याच्या मार्फत कोरोना महामारी मुळे महाराष्ट्रात व देशात लॉक डाउन घोषित करण्यात आले आहे अश्यामुळे सर्व बंद असल्यामुळे शासकीय अधिकारी, कर्मचारी हे आपल्या कार्यलयात येवुन काम करीत आहे त्यासाठी त्यानां चहा वाटपाचे व मध्य प्रदेश हुन आलेले ४५ हात मजुरी करणारे मजुर याचे त्याच्यां सोबत असलेले २/३ वर्षाचे लहान मुलं, मुली त्याना दुध वाटप करणयाचे काम प्रफुल स्वामी,दर्शन बडगुजर,संकेत जैन, अरुण धोञे,पकंज सनानसे,राजेद्र स्वामी,महेंद्र महाजन,अमेय सपकाळे,योगेश जैन,हेमंत स्वामी













