नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त  चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप 

नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त  चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप

चोपडा प्रतिनिधी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी व कार्यकत्यांनी  गोर गरीब रुग्णांना फळ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आले या प्रसंगीजेष्ठ नेते तिलक शहा , तालुका विस्तारक प्रदीप पाटील , शहराध्यक्ष रविभाऊ मराठे , सरचिटणीस पंकज पाटील , एम आय डी सी अध्यक्ष राजुभाऊ शर्मा , डी. पी.डी.सी.  सदस्य गजेंद्र जयस्वाल , राज्य परिषद सदस्य मगण बाविस्कर  , कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य धनंजय पाटील , गोविंदराव सैंदाने , युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील , निलेश पाटील ,जीवन पाटील,जेष्ठ कार्यकर्ते मुन्नाभाऊ शर्मा , थोरात सर , अनिल पालीवाल , डॉ.मनोहर बडगुजर , नइम शेख , अर्षद खान , इंद्रजित पाटील , तुषार पाठक , मोहित भावे , गोपालपाटील , नितीन माळी , विशाल बाविस्कर , धीरज सुराणा , जीवन पाटील ,सुनील सोनागिरे , किशोर बाविस्कर , भूषण महाजन इत्यादी कार्यक्रमास हजर होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More