यावल तालुक्यातील दहीगाव येथील कोरोना संशयित 13 जणांना वैद्यकीय तपासणी साठी पाठवणार तहसीलदार जितेंद्र कुंवर

यावल तालुक्यातील दहीगाव येथील कोरोना संशयित 13 जणांना वैद्यकीय तपासणी साठी पाठवणार तहसीलदार जितेंद्र कुंवर

यावल (प्रतिनिधी):- दोन दिवस पहिले यावल तालुक्यातील दाहिगाव येथून आंध्रप्रदेशातील गाडी ने कांदा वाहतूक करणारा ड्रायव्हर कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती किनगाव बाजार समितीचे अशोक चौधरी मिळताच प्रशासन आले अँक्शन मोड वर आले या विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी यावल चे तहसीलदार जितेंद्र कुंवर यांना फोन केला असता महाराष्ट्र9 ला प्राथमिक माहिती देत सागितले की प्रांत अधिकारी सह तहसीलदार जितेंद्र कुंवर,गटविकास अधिकारी यांचा सह  दहिगावं येथून कांदा वाहतूक करणाऱ्या  ड्रायवर चा संपर्कात आलेल्या गावकऱ्यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती यावल चे तहसीलदार कुंवर यांनी दिली आता पर्यंत १३जणांचा शोध लागला आहे हा आकडा वाढू पण शकतो संबंधितांची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More