चोपडा तालुका होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशन तर्फे कोरोनाव्हायरस संदर्भात ईम्युनिटी बूस्टर औषधींचे विनामूल्य वाटप

चोपडा (प्रतिनिधी):- सध्या सुरू असलेल्या कोरोनाव्हायरस च्या जगभरातील प्रादुर्भावामुळे जीवन अस्ताव्यस्त झालेले आहे सदरच्या औषध संदर्भात जागतिक पातळीवर बरेच संशोधन सुरू आहेत अशा परिस्थितीत यावर उपाययोजना सापडेलच कोरोनाव्हायरस आजारात काही होमिओपॅथिक औषध रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास कामी फारच परिणामकारक असतात म्हणून चोपडा तालुका होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशन तर्फे कोरोनाव्हायरस संदर्भात ईम्युनिटी बूस्टर औषधींचे विनामूल्य वाटप करण्यात आले यावेळी चोपडा तहसीलदार माननीय अनिल गावित यांच्या सह सर्व तहसील ऑफिसमधील कर्मचारी तसेच चोपडा शहर पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामीण पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासह इतर सर्व 100 कर्मचाऱ्यांना तीन दिवसाचे होमिओपॅथिक औषधे मोफत वाटप करण्यात आले यावेळी चोपडा तालुका होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशनचे डॉक्टर पंकज चौधरी डॉक्टर रोहन पाटील डॉक्टर आयोग पिंजारी डॉक्टर परेश टिल्लू डॉक्टर एस.टी. पाटील इत्यादी होमिओपॅथिक पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More