चोपडा येथे मुख्यध्यापक यांची तंबाखू मुक्त शाळा ची कार्य शाळा उत्साहात संपन्न ,

चोपडा, शासन च्या धोरण नुसार महाराष्ट्र तील सर्व शाळा तंबाखू मुक्त वहायला पाहिजे त्या अनुसंघाणे जळगाव जिल्हा तंबाखू मुक्त शाळे चा व्हावा या साठी शिक्षण विभाग ,सलाम मुंबई फौंडेशन मुंबई,जन मानवता बहुउद्देशीय संस्था चोपडा यांचा सयूंक्त विदमाने चोपडा येथे प्राथमिक व माध्यमिक शाळा मुख्यध्यपकांची कार्य शाळा गट शिक्षणअधिकारी डॉ भावना भोसले मॅडम यांचा अध्यक्षते खाली उत्साहात पार पडली या कार्य शाळेत सलाम मुंबई फौंडेशन चे जळगाव जिल्हा समनव्याक जयेश माळी सर ,जिल्हा तंबाखू नियंत्रण सल्लागार डॉ नितीन भारती सर ,जिल्हा तंबाखू नियंत्रण समन्वय समिती सदस्य व जन मानवता संस्था चे अध्यक्ष राज मोहम्मद खान शिकलगर यांनी तंबाखू मुक्त शाळे बद्दल मार्गदर्शन केले गट शिक्षण अधिकारी डॉ भावना भोसले मॅडम नी सर्व शाळांना तंबाखू मुक्त शाळे बद्दल मार्गदर्शन व लवकरात लवकर चोपडा तालुका हे तंबाखू मुक्त शाळे चा करा या साठी आवाहन केले 25 शाळा हे तंबाखू मुक्त शाळा घोषित करण्यात आले आहे लवकरच त्यांना प्रमाण पत्र देण्यात येईल ,
तंबाखू मुक्त शाळे चे 11 निकष बद्दल योगेश चौधरी सर यांनी सर्व प्रतिनिधी ना प्रशिक्षण दिले सूत्र संचालन संजय बारी सर यांनी केले
या वेळी श्री गजरे सर ,विस्तार अधिकारी,सोशल वर्कर राहुल ब्राहाटे सर्व केंद्र प्रमुख सर्व शाळांचे मुख्यध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होत,कार्य शाळा यशस्वी पने पार पडली













