चोपडा शहरातील मेन रोड वरील लक्ष्मी ज्वेलर्स दुकान फोडून लाखोंचा ऐवज घेऊन चोरटे पसार घटना सी.सी.टीव्ही कॅमेऱ्यात

चोपडा शहरातील मेन रोड वरील लक्ष्मी ज्वेलर्स दुकान फोडून लाखोंचा ऐवज घेऊन चोरटे पसार घटना सी.सी.टीव्ही कॅमेऱ्यात

चोपडा शहरातील सुरक्षित समजल्या जाणाऱ्या मेन रोड (सराफ बाजार)येथील लक्ष्मी ज्वेलर्स हे सोन्या चांदीचे दुकानाचे शटर कापून तीन किलो दोनशे ग्राम चांदी घेऊन पसार झाले आहे. त्या मुळे सर्व सराफ व्यापाऱ्यांनमधे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आहे .


चोपड्यातील मेन रोड वर असणारे लक्ष्मी ज्वेलर्स सकाळी तीन वाजून चार मिनिटांनी चोरटे दुकानाजवळ आले व तीन वाजून पंधरा मिनिटांनी चोरी करून निघाले शटर हे कटरने कापले आहे दुकाना मध्ये दोन चोरटे  आत गेले तीन चोरटे बाहेर उभे होते असे सीसीटीव्ही स्पष्ट दिसत आहे असे दुकानाचे मालक हेमकांत जैन यांनी सांगितले त्यानंतर वरती राहणारे रहिवाशी जागे झाले असता त्यांनी आरडाओरड केलीअसता चोरटे घटनास्थळावरून लंपास झाले चोट्यांनी दुकानातून दोन ते अडीच किलो चांदीचे वस्तू चोरी केली आहे असे दुकानाचे मालक हेमकांत जैन यांनी महाराष्ट्र9शी बोलताना सांगितले .


घटनास्थळी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक के के पाटील हे घटनास्थळी  पोहचून सकाळी पाच वाजेपर्यंत त्यांनी चोरीची घटनेची चौकशी केली.
चोरटे हे व्हगनार कार मध्ये आले सिल्वर कलरची व्हॅगनार कार होती गाडी नंबर MH 09 AQ 1559 पुढील तपास सह्यक अधीक्षक कृषीकेश रावले यांचा मार्गदर्शनात चोपडा पोलिस निरीक्षक के.के.पाटील करत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More