चोपडा तालुक्यातील धक्कादायक घटना  १३ वर्षाच्या मुलाचा ६ वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार ! शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

चोपडा तालुक्यातील धक्कादायक घटना  १३ वर्षाच्या मुलाचा ६ वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार ! शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात एका १३वर्षीय अल्पवयीन मुलाने ६ वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या संदर्भात पिडीतेच्या आजीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ८ रोजी सांयकाळी ५.३० ते ६.३० वा दरम्यान शेजारी राहणाऱ्या मुलाने बॉल खेळण्यासाठी शेजारच्या घराच्या गच्चीवर असलेल्या पत्री खोलीत नेत पिडीतेसोबत बळजबरीने शाररीक संबंध प्रस्थापित केले. या प्रकरणी विधीसंघर्ष बालकाविरुद्ध पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण हे करीत आहेत. संशयित आरोपी मुलगा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More