बोरोले तीन मित्रमंडळातफै दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी
चोपडा ता चोपडा येथील बोरोले तीन मधील मित्र मंडळ तफै येथील दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला
या कार्यक्रमाचे अध्यक्ष विष्णु गुंजाळ होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ साहित्यिक व कवि राजेंद्र पारे व बाबुराव सुर्यवंशी योगेश मगरे भिकन महाजन रोहिदास मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी येथील व परिसरातील दहावी व बारावी उतीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यानं सोबत पालकांचा सत्कार यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सुत्र संचलन प्रविण कोळी यांनी केले तर आभार समाधान सोनवणे यांनी मानले
कार्यक्रम यशस्वीतेसाठी बोरोले तिन मधील रामचंद्र पाटील समाधान बाविस्कर समाधान पाटील किरण पाटील भरत पाटील दिपक पाटील सुनील देवरे दिनेश चौधरी विनोद जाधव प्रविण पाटील रविंद्र चौधरी व बोरोले तीन मधील सर्व मित्रपरिवार उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी बोरोले तीन मधील सर्व मित्र परिवार यांनी सहकार्य केले














