चोपडा नूतन तहसीलदारपदी भाऊसाहेब थोरात यांची नियुक्ती

महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा

चोपडा येथील नूतन तहसीलदारपदी भाऊसाहेब थोरात यांची नियुक्ती झाली आहे व ते लवकरच रुजु होणार आहेत. तसा आदेश महसूल विभागामार्फत नूकताच प्राप्त झाला आहे. त्यांनी याअगोदर बोदवड, नंदुरबार आदिंसह इतर ठिकाणी तहसीलदार म्हणून आपली सेवा बजाविली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More