चोपडा मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्यु. कॉलेजचे तीन विद्यार्थ्याची जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड

चोपडा मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्यु. कॉलेजचे तीन विद्यार्थ्याची जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड

चोपडा येथील मुस्तफा एज्युकेशन सोसायटी संचलित, मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्यु. कॉलेजचे तीन विद्यार्थी तालुका स्तरावर आयोजीत कॅरम स्पर्धेत विजयी झाले असुन त्यांची जिल्हा स्तरावर निवड आली आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव खालीलप्रमाणे.
मोमीन फैजान शेख जाफर १० वी अ,११ वी सायन्स – १२ वी सायन्स मोमीन अलतमश अ. कादीर, शेख अतहरोद्दीन हिसामोद्दीन
वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षक मो. परवेज मो. हारून, शोएब खान सुलतान खान यांचे सत्कार संस्थेचे अध्यक्ष असगर अली महेबुब अली, उपाध्यक्ष सै. लियाकत अली सै. नूर, सचिव- आरीफ अहमद हाजी अब्दुल सत्तार, चेअरमन- फिरोज खान हाजी महेबुब खान, सर्व संचालक, मुख्याध्यापक – अंजुम अहेमद शेख. कमरोद्दीन, पर्यवेक्षक- अब्दुल हक शेख अय्युब व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारीवृदांनी अभिनंदन केले. व जिल्हा स्तरावर ही त्यांना यश प्राप्त होवो अशा शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More