चोपडा तालुक्यातील सुटकार येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या …

चोपडा तालुक्यातील सुटकार येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या …

चोपडा तालुक्यातील सुटकार येथील २७ वर्षीय विवाहिता शीतल संदीप ठाकरे यांनी त्याचा राहत्या घरी दुफारी दोन वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली.घरातील सर्व मंडळी शेतात कामाला गेले असल्यामुळे घरात फक्त लहान दोन्ही लहान मुलींन सोबत एकट्या घरात होत्या  दोन वाजून दहा मिनटांनी दोन्ही मुलींनी आईला गळफास घेतलेल्या अवस्थेत बघून ओरड घातल्या मुळे घटना उघडकीस आली .

आत्महत्यांचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे महिलेचे शव उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन आण्यात आले होते असून शीतल ठाकरे यांचे माहेर हे चोपडा तालुक्यातील कोळंबा येथील असून तालुक्यातील दोन्ही गावातील नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालय येथे गर्दी केली पुढील अडावद सहायक पोलिस निरीक्षक गणेश बुवा यांचा मार्गदर्शनात पुढील तपास पी एस आय जगदीश कोळंबे करत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More