चोपडा तालुक्यातील एका गावात अल्पवयीन बलिके सोबत अश्लील चाळे केल्या प्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…

चोपडा तालुक्यातील एका गावात अल्पवयीन बलिके सोबत अश्लील चाळे केल्या प्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…

चोपडा (प्रतिनिधी):- फिर्यादी ची फिर्याद प्रमाणे दिनांक 26/08/2023 रोजी दुपारी 2.00 ते 3.00 वा दरम्यान चोपडा तालुक्यातील गांवी फिर्यादी आजी यांचे घरापासून काही अंतरावर राहणारा इसम नामे ज्ञानेश्वर बन्सीलाल रायसिंग (कोळी) याने फिर्यादीची नात वय 8 वर्ष 8 महिने हिस तंबाखुची पुडी आणण्याचा बहाणा करुन त्याचे घरात बोलावुन घेतले नंतर त्याने घराचा दरवाजा बंद करुन फिर्यादी यांची नात हिस पकडुन तिचे गालाची पप्पी घेवुन,आरोपी याने त्याचे स्वतःचे कपडे काढून फिर्यादी यांची नात हिचे समोर आला  नंतर फिर्यादीची नात इचे कपडे काढून तिचा सोबत अश्लील वर्तन, गैरकृत्य केल्या प्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात
भादवि कलम 376 (1) (ए) 376 (3) 376 (ए) (बी) सह बालकांचे लैगीक अपराधापासून सरक्षण कायदा 2012 चे कलम4,8.10 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले असून आरोपीला अटक करण्यात आले आहे पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक चोपड़ा  संतोष चव्हाण करत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More