पालकमंत्री मा.गुलाबराव पाटील यांच्याकडून अॅड. संदीप पाटील यांचे सांत्वन

पालकमंत्री मा.गुलाबराव पाटील यांच्याकडून अॅड. संदीप पाटील यांचे सांत्वन करताना

चोपडा (प्रतिनिधी):-काँग्रेसचे जेष्ठ माजी आमदार डॉ सुरेश जी पाटील यांचे दि १ रोजी वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाल्यानंतर शोसल डिस्टन ठेऊन सर्व विधी पार पाडल्या गेल्या असल्या तरी संचारबंदी असल्याने प्रवास करता येत नाही म्हणून राज्यातील अनेक काँग्रेसच्या दिग्गज मंडळींनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष ऍड संदीप पाटील यांचे भ्रमणध्वनी वरून सांत्वन केले आहे.
त्यात प्रामुख्याने राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरात,माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, नितीनराऊत, विजयवडेट्टीवार,आमदार सुधीर तांबे,काँग्रेसचे प्रवक्ते आमदार भाई जगताप काँग्रेसचे जेष्ठ माजी आमदार डॉ सुरेश जी पाटील यांचे दि १ रोजी वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाल्यानंतर शोसल डिस्टन ठेऊन सर्व विधी पार पाडल्या गेल्या असल्या तरी संचारबंदी असल्याने प्रवास करता येत नाही म्हणून राज्यातील अनेक
यांनी ऍड संदीप पाटील यांचे सांत्वन केले आहे.
त्याचप्रमाणे पद्म श्री ऍड उज्वल निकम,अनिकेत निकम यांनी दि ४ रोजी दुपारी व आज दि ५ रोजी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांनी सकाळी अकरा वाजता ऍड संदीप पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्याच्या दुःखात शहभागी झाले होते.ना गुलाबराव पाटील याचे सोबत शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, धरणगाव प स सभापती मुकुंद न्नवरे,शिवसेनेचे पदाधिकारी मोतीलाल पाटील,चोपडा येथील नगरसेवक महेश पवार,शहरप्रमुख आबा देशमुख हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More