चोपड्यात सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची स्थापना व बैठक संपन्ना…

चोपड्यात सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची स्थापना व बैठक संपन्ना…

चापेडा दि. १५ सप्टेंबर रोजी चोपड़ा शहरात सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत शहरातील गणेश मंडळाच्या पदाधिकारीची उपस्थितील ६०/६५ संख्येने उपस्थित होते. जळगाव महानगर पैटर्न पर महामंडळ कार्य करणार असून शहरातील सर्वच गणेश मंडळांनी
स्थानिक महामंडळाने ठरवून दिलेल्या स्थानिक आचार संहितेचे पालन करण्यावर संमती दर्शविली. त्यात सार्वजनिक

गणेशोत्सव महामंडळ चोपडा तालुक्याचे संयोजक म्हणून गजेंद्र भाऊ जैस्वाल, सहसंयोजन ऋणून अनिलभाऊ वानखेडे आणि. यशवंत भाऊ चौधरी यांची एकमताने निवड करण्यात आले. तसेच स्थानिक महामंडळाची समिती गठीन करण्यात आली.
यावेळी ज्ञानेश्वर जी भामरे यांच्या अध्यक्षतेखाली उत्सव 61 उत्कृष्टरित्या करण्याकरीना नियोजन करण्यात आहे. याप्रसंगी जळगावडून आलेले जिल्हाध्यक्ष श्री. सचिनजी नारळे (सार्वजनिक गणेशोत्सव महामकळ जळगाव) व जिल्हा उपाध्यक्ष श्री. किशोरजी भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More