सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखवणारी पोस्ट ठेवल्याप्रकरणी युवकावर गुन्हा दाखल ..

सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखवणारी पोस्ट ठेवल्याप्रकरणी युवकावर गुन्हा दाखल ..

चोपडा येथील गणेश विसर्जनचा दिवशी चोपडा येतील मुस्लिम युवकाने आझाद चौक येथील दर्गा जवळून जाणाऱ्या गणपती चे फोटो काढून दि.30 रोजी साहिल मणियार (Sahil Maniyar) याने फेसबुक वर  त्याच्या https:www.facebook.com/barmaniyar ७९० या फेसबुक प्रोफाइल लिंक वरून हिंदू धर्मीयांच्या धार्मिक श्रध्दास्थान असलेल्या गणेशाच्या फोटोवर ” ये यो दरबार है जीसे सलामी देने मिट्टी के पुतले आते है” असे जाणीवपूर्वक व हेतूपुरस्सर कैप्शन ठेवून हिंदू धर्मीय लोकांच्या धार्मिक प्रथांचा (भावनांचा अपमान करणारी कृती केल्याप्रकणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात भादवी कलम २९५ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास चोपडा शहर पोसिल ठाण्याचे सपोनी अजित सावले करत आहे

व्हाराल झालेली वादग्रस्त पोस्ट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More