चोपडा तालुक्यात विकास कामांना ब्रेक लावण्याचा राष्ट्रवादी कडून केविलवाणा प्रयत्न बाजार समिती सभापती नरेंद्र पाटील…

चोपडा तालुक्यात विकास कामांना ब्रेक लावण्याचा राष्ट्रवादी कडून केविलवाणा प्रयत्न बाजार समिती सभापती नरेंद्र पाटील…

चोपडा तालुक्यातील आमदार लताताई सोनवणे यांचा प्रयत्नांनी दोन कोटी रुपयाचे निधी वर्डी येथील रस्त्या साठी उपलब्ध झाला आहे त्यात राष्ट्रवादी चे काही नेते हे विकास कामना ब्रेक लावण्या करता राजकीय स्टंट बाजी करत विकास कामांना विरोध केल्याने जनसामान्यात संताप संतापाची लाट आहे . चोपडा तालुक्याला पाच शे पेक्षा अधिक काम मजूर झाले आहे त्यापैकी शंभर पेक्षा अधिक कामांचे भूमिपूजन झाले आहे येत्या काळात उर्वरित मंजूर कामाचे लवरच भुमिपून करून तालुक्याचा विकास हा सुरूच असणार ह्या वेळी कृषी उत्तप्न बाजार समिती चे सभापती नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादी च्या नेत्याचे अस्तित्व संपत चालले आहे व ते वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न राष्ट्रवादी कडून सुरू आहे.


ते पुढे म्हणाले की, विकासाकामासाठी निधी मागणाऱ्याची गर्दि असते मात्र चोपडा तालुक्यात आमदार सौ लताताई सोनवणे व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी स्वताहून कोटयावधी रुपयांचा निधी आणून जनसेवा बजावत आहे तसेच तालुक्याच्या विकास काम सर्व खेड्यापाड्यात सुरू आहे. त्यामुळे आमदार लताताई सोनवणे यांची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढु लागल्याने विरोधकांना धडकी भरली आहे परिणामी वर्डी येथील रस्त्याला अडथळा निर्माण करण्यासाठी विरोधाकानी अधिकाऱ्याना निवेदन दिले मात्र आज पर्यंत वर्डीच्या इतिहास प्रथमच रस्त्यासाठी इतका निधी कोणी आमदारानी आणला असेल.

इतक्या मोठ्या कामाला विरोध करण्याची विरोधाकांची हिंम्मत कशी होते असे ? असा सवाल सामान्य जनतेतून होत आहे ही असे नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले.यावेळी माजी उपसभापती एम व्हि पाटील, माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील संचालक विजय पाटील, गोपाल पाटील, राजेंद्र पाटील,नितीन पाटील, कैलास बाविस्कर, नाना आहिरे, शिवाजी कोळी,समाधान देवराज आदी उपस्थित होते असल्याची माहिती शिवसेना तर्फे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More