चोपडा बस स्टेन्ड वरून तीन तोळ्याची सोन्याची बांगडी घेऊन भामटा पसार #चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल..

चोपडा बस स्टेन्ड वरून तीन तोळ्याची सोन्याची बांगडी घेऊन भामटा पसार #चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल..

दि.7 रोजी दुफारी ३:१५ते ३:४५ वाजेचा दरम्यान चोपडा शहरातील बस स्थानकावरील चोपडा ते जळगाव बस मधे चढत असताना गर्दीचा फायदा घेत आशाबाई जिजाबराव पाटील वय ६७ रा.चुंचाळे यांनी  पंधरा वर्ष पाहिले खरेदी केलेली तीन तोळे वजनाची सोन्याची बांगडी घेऊन अज्ञात भामटा पसार झाल्या प्रकरणी भादवी कलम ३७९ प्रमाणे चोपडा शहर पोलिस ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोकॉ. कांतीलाल केदारे करत आहे  मागील पंधरा दिवसात चोपडा बस स्थानकवरून बस मध्ये चढत असताना अज्ञातांनी  मंगळ पोत लांबवली होती यामुळे चोपडा येथील बस स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यामधे भीती निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More