दुबई च्या अंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेमध्ये चोपड्या चे चित्रकार यांनीही दिव्य श्री राम या चित्रास तृतीय पुरस्कार …

दुबई च्या अंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेमध्ये चोपड्या चे चित्रकार यांनीही दिव्य श्री राम या चित्रास तृतीय पुरस्कार …

दुबई च्या अंतरराष्ट्रीय आर्ट अँड क्राफ्ट गोल्बल स्टार या अनिल केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली दरवर्षी भारतीय संस्कृति या विषया वर चित्र प्रदर्शन व स्पर्धा आयोजित केलि होती यात २० देशातुन ४५० चित्रकारानि आपला चित्र सहभाग नोंदवला होता यात २;गटात विभाजन केले होते या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला यात मोठया गटात पाटील अनिलराज पुनमचंद यांना पेन इंक च्या दिव्य श्री राम या चित्राला ४५० चित्रातुन ३ रा विजेता क्रमांक देण्यात आला यात त्यांना सुवर्णं पदक ,स्मृती चिन्ह, प्रमान पत्र देऊन गौरविण्यात आले अनिलराज हे सद्या पेंटर कामं करून उपजिविका भागवता ,त्यांनी या आधी हि अंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कार घेतले आहेत् ,त्याचें अभिन्दन करण्यात आले….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More