चोपडा (प्रतिनिधी)– येथील नमन मोबाईलचे संचालक महेश देसरडा व दर्शन कैन्हायालाल देसरडा यांचा मुलगा प्रग्यान दर्शनकुमार जैन हा नुकताच लागलेल्या 10 वी CBSC बोर्ड मध्ये 500 पैकी 456 गुण मिळवून (91.2 % ) विवेकानंद विद्यालयात तिसरा नंबर मिळाविला आहे. त्याच्या यशा बद्दल शाळेतील अध्यक्ष सह संचालक मंडळ , मुख्यधापक व सर्व शिक्षकासह समाजाचे संघपती गुलाबचंद देसरडा सह तालुक्याभरातून अनेकांनी कौतुक केले आहे.
















