चोपडा शिवारात लासुर रोडवर गाडी लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा अज्ञातान विरुद्ध चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल..

चोपडा शिवारात लासुर रोडवर गाडी लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा अज्ञातान विरुद्ध चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

दि. ०६/०८/२०२४ रोजी रात्री १२ रोजी रात्री वाजेचा दरम्यान चोपडा शिवारात चोपडा ते लासुर रोडवरवरील नवल नदिच्या मोरीच्या पासुन पुढे मीटर अंतरावर २०० फिर्यादी तुषार अशोक पाटील वय ३० व्यवसाय औषधी दुकान रा. बलवाडी ता वरला जि बडवानी हे त्यांच्या खाजगी मारुती सुझुकी कंपनीची स्वीफ्ट कार क्र एम.पी. ०९ झेड एम १६९५ गाडीची तोडफोड करून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला .

चोपडा शिवारात चोपडा ते लासुर रोडवर वरील नवल नदिच्या मोरीच्या पासुन पुढे २०० मीटर अंतरावर डोक्यावर रुमाल गुंडाळलेले पाच ते सहा इसमांनी रोडवर झाड आडवे पाडुन फिर्यादीची गाडी अडवुन गाडीवर त्याचे हातातील लाकडी दांडके व कु हाडीने सारखे वार करुन गाडीचे समोरील तसेच ड्रायव्हर-दरवाजाची काच व साईड ग्लास फोडुन बोनेट पत्रा यावर कु-हाडीने मारुन नुकसान करुन फिर्यादी व साक्षीदार यांना लुटण्याचा प्रयत्न केला व मागील गाडीचे लाईटाचा फोकस पाहुन ते रोडचे उजव्या बाजुन शेतातुन त्याचे हातातील लाकडी दाडके व कुऱ्हाड रोडवर टाकुन पळुन गेले म्हणुन पाच ते सहा अज्ञातान विरुध्द चोपडा शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस) कलम -३१०(४) (५),३१२,३२४(४) (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांचा मार्गदर्शनात पोलीस उप निरीक्षक जितेद्र वाल्टे करत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More