चोपडा नगर परिषद तर्फे डॉक्टरांना पी. पी. ई.किट व सेनिटायज़र,मास्क वाटप

चोपडा(प्रतिनिधी):- आज दि १७ मे २०२० रविवार रोजी चोपडा नगर पालिकेने अतिशय स्तुत्य आणि कौतुकास्पद,सर्व समाज उपयोगी अश्या कार्याला सुरवात केली चोपडा नगर परिषदे मार्फेत व गटनेते मा.जिवनभाऊ चौधरी यांच्या प्रयत्नाने शहरातील डॉक्टर, डॉ.अय्युब पिंजारी,डॉ.फिरोज सैय्यद सह ११ डॉक्टरांना पि.पि.ई.किट,सेनिटायज़र,मास्क चा वाटप मा.मुक्तार सरदार,मा.अकिल जागीरदार,मा.नौमान काजी,शहबाज खान,युनुस खान,जाकीर शेख आदि यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी सर्व डॉक्टरांनी क्लिनीक उघडल्याबद्दल डॉक्टरांचे अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More