जशने ईद मिलादून्न नबी स,अ, निमित्त सामूहिक नमाज पठण..#जशने ईद मिलादून्नबी स, अ, पैगम्बर जयंतीनिमित्त उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप सम्पन्न,,
चोपडा प्रतिनिधि
चोपडा शहरात पैगम्बर जयंती म्हणजे जशने ईद मिलादून्न नबी स, अ, मोठ्या उत्साहात साजरी केली गेली सकाळी जुलुस काढला गेला त्या मधे शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते
सालाबादप्रमाणे प्रथेनुसार दर वर्षी संध्याकाळ काळची मगरीब ची सामूहिक नमाज रामपुरा भागातील धोबी घाट येथे पठण केली गेली या शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होऊन मगरीब ची नमाज पठण केली या वेळी मौलाना साहेब यांनी विश्व शांती साठी विशेष प्रार्थना केली या वेळी चोपडा पोलीस प्रशासन ने चोख बंदोबस्त ठेवला होता या वेळी चोपडा शहरातील मुस्लिम बांधवातरफे पोलीस प्रशासन व चोपडा नगर परिषद प्रशासन चे आभार मान्यत आले


जशने ईद मिलादून्नबी स, अ, पैगम्बर जयंतीनिमित्त उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप सम्पन्न,,
जशने ईद मिलादून्नबीस, अ, पैगम्बर जयंतीनिमित्त आज रविवार रोजी उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे चोपडा शहरातील मुस्लिम बांधवा तर्फे रुग्णाना फळा चे वाटप करण्यात आले या वेळी रुग्णांना फळ सोबत लवकर स्वस्थ आणि निरोगी होण्यासाठी शुभेच्छा ही देण्यात आले

सदर फळ वाटप कार्यक्रमात चोपडा शहरातील सामाजिक कार्यकर्ते आसिफ भाई मकसूदखा पठान अरमान भाई साबिर भाई अकील जागीदार इमरान बागवान शरीफ कुरैशी रियाज बागवान यूनुस भाई अशफाक कुरैशी जमील कुरैशी जावेद बागवान जावेद कुरेशी मोइन कुरैशी जाकिर सैयद बाबूलाल कुरैशी अबरार कुरैशी मुज्जू भाई मुश्ताक भाई इमाम भाई इरफान कुरैशी एजाज हाजी निजाम कुरैशी मोहित कुरैशी व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते













