चोपडा येथील कोरोना बाधिताचा पुण्यात मृत्यू

चोपडा येथील कोरोना बाधिताचा पुण्यात मृत्यू चोपडा येथून दि.17 रोजी चोपडा हून पुणे गेले होते देि 19रोजी त्यांचा मृत्यू झाला ते कोरोना बाधित असल्याने चोपडा येथील भाट गल्ली  परिसरातील एरिया सील करून चोपडा  नगर परिषदेकडून  निर्जंतुकरण करण्यात आले असून रुग्णाचा घरी काम करणाऱ्या महिला सह रुग्णाला सोडायला गेलेल्या ड्रायव्हर या दोघांना कोरोंनटाईन करण्यात आले आहे अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी प्रदीप लासूरकर यांनी दिली .तसेच चोपडा येथील दर्गा अळी भागातील 50 वर्षीय कोरोना बाधित  रूग्ण हे नासिक येथे उपचार घेत आहे.

***कोरोना अपडेट चोपडा तालुका***
चोपडा तालुक्यातील वरील दोन्ही रूग्ण वगळता एकूण कोरोना बाधित संख्या 19झाली  आहे .चोपडा तालुक्यात एकूण सहा कंटेनमेंट झोन आहे त्यात अडावद येथे एक तर चोपडा शहरात पाच मल्हारपुरा,खुर्शीद अळी, बेलदार अळी,आदर्श नगर, भाट गल्ली  असल्याची माहिती तहसीलदार अनिल गावित यांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More