जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वराड येथे बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वराड येथे बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा

आज दिनांक 7.1. 2025 रोजी नववर्षाचे अवचित्य साधून बाल आनंद मेळावा साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी गप्पा,गोष्टी,गाणी, विविध खेळ व स्पर्धांमध्ये आनंदाने सहभाग घेतला.


विद्यार्थ्यांकडून घरून बनवून आणलेल्या चविष्ट अशा विविध पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले. सदर बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन नागलवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख आद.देवेंद्रजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिताताई शांताराम कोळी, शा.व्य.समिती सदस्य व उपसरपंच वेणूबाई जगदेव, रवींद्र भील,धनराज सोनवणे, शाळेच्या मुख्याध्यापिका सरलाताई कुंभार, दीपक सोनवणे, संदीप बाविस्कर, पंकज बडगुजर, संजय साळुंखे,जितेंद्र पाटील, देवानंद वाघ,प्रवीण बावा,चंद्रकांत पाटील, जितेंद्र कोळी, राजू कोळी, शिवम भोसले, पालक व या मेळाव्याला उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More