चोपडा शहरात तीन रुग्ण पॉझिटिव्ह

चोपडा शहरात तीन रुग्ण पॉझिटिव्ह
चोपडा–
चोपडा (प्रतिनिधी)रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार चोपडा शहरातील कोष्टी गल्लीतील रहिवाशी असलेल्या ७५ वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे पुणे येथे मृत्यू झाला होता.त्याच्या संपर्कातील कोष्टी गल्लीतील ४७ वर्षीय महिला व २० वर्षीय मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आढलेला आहे तर केजीएन कॉलनीतील नाशिक येथे उपचार घेत असलेला पुरुष कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने त्याच्या परिवारातील १९ वर्षीय महिला देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे. अद्याप २१ अहवाल अप्राप्त असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर यांनी दिली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More