चोपडा येथे आठ कोरोना बाधित आढळले

चोपडा येथे आठ कोरोना बाधित आढळले

चोपडा प्रतिनिधी चोपड्यातील 66अहवाल पैकी  पैकी आज 26 अहवालांचे रिपोर्ट आले असता त्यात चोपडा येथील आठ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहे त्यात एक कोष्टी गल्ली, एक बारगन अळी, दर्गा अळी दोन,पांचाळेश्वर गल्ली एक,जयहिंद कॉलनी एक,मोठा देव्हारा एक,फुले नगर भागातील एक, असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोज पाटील यांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More