राज मोहम्मद खान शिकलगर  स्वतंत्र दिनानिमित्त जिल्हा प्रशासन तर्फे पालकमंत्री गुलाबराव पाटील हस्ते सम्मानित करण्यात आले

राज मोहम्मद खान शिकलगर  स्वतंत्र दिनानिमित्त जिल्हा प्रशासन तर्फे पालकमंत्री गुलाबराव पाटील हस्ते सम्मानित करण्यात आले


दि 15 अगस्ट 79 व्या स्वतंत्रदिना निमित्त नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे राज मोहम्मद इस्माईल खान शिकलगर यांचा राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हास्तरीय तंबाखू मुक्त अभियान राबविण्यासाठी जळगाव जिल्हा तंबाखू मुक्त अभियान ब्रॅण्ड एमबेसिडर पदी फेर नियुक्ती झाल्याबद्दल व जिल्ह्यात ते करत असलेले कॅन्सर जनजागृती व व्यसनमुक्ती अभियान साठी पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांचा शुभ हस्ते व खासदार स्मिताताई वाघ,आमदार राजू मामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद  मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव मिनल करनवाल मॅडम यांचा प्रमुख उपस्थितीत विशेष पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More