चोपडा तालुक्यातील खाचणे गावात बैलपोळा सण उत्साहात साजरा # डि जे सह पारंपरिक वाद्या सह मिरुणूक काढण्यात आली

खाचणे या गावात बैलपोळा सण उत्साहात साजरा, गावात बैल जोडीला शेतकऱ्यांनी दाखवला नैवेद्य, गावातून काढली सहवाद्य मिरवणूक काढण्यात आली  व सुहासिनीनि घरोघरी बैलांची पूजा करून नैवेद्य भरवण्यात आले .


खाचणे या गावात मोठ्या उत्साहात बैलपोळा हा सण साजरा करण्यात आला. घरोघरी पुरणपोळीचे नैवेद्य बैल जोडीला दाखवण्यात आले. व गावातील सर्व बैलांना सजवून गावातून मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली.तसेच गावात तसेच लंपि या आजाराच्या पार्श्वभूमीवर खूप दक्षता घेण्यात आली  खाचणे या गावात काढण्यात आलेले बैलांची मिरवणूक ही लक्षवेधी ठरली. तसेच गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी यांचे खूप सहकार्य लाभले व गावातील मिरवणुका लक्षवेधी ठरल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More