शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी १२ जणांवर गुन्हा दाखल # चहार्डी ग्रामपंचायत अधिकाऱ्याच्या तक्रारी वरून चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल

शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी १२ जणांवर गुन्हा दाखल #   चहार्डी ग्रामपंचायत अधिकाऱ्याच्या तक्रारी वरून चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल

चोपडा तालुक्यातील चहार्डी  ग्रामपंचायतीच्या मालकिच्या मालमत्ता मिळकत क्र .2084 एकूण क्षेत्रफळ 1323 चौरस फूट जागेत गाळ्यांच बाधकाम सुरु असलेल्या ठिकाणीबांधकाम केलेले कॉम्प्लेक्स (व्यापारी गाळे) येते स्लॅप टाकण्याचे काम सुरु असतांना ।) तुळशीराम धनराव कोळी, 2) गोपाल धनराज कोळी, 3) सौ. कोमल बापुराव पाटील, 4) अमोल खंडेराव पाटील, 5) दिपक जगन्नाथ धनगर, 6) प्रशांत नामदेव चौधरी, 7) नाना लुका धनगर 8) सचिन ईश्वर कोळी, 9) अशोक लांटन पाटील, 10) खंडेराव दशरथ पाटील 11) नामदेव दामु चौधरी 12) दर्शन ईश्वर पांचाळ सर्व.रा. चहार्डी ता.

चोपडा गावातील शासकिय बांधकाम सुरु असतांना गैरकायद्याची मंडळी जमवुन तुळशीराम धनराज कोळी व त्याचा भाऊ गोपाल धनराज कोळी यांनी सरपंच सौ. चंद्रकला दत्तात्रेय पाटील यांचा हात झटकुन मला लोटलाट केली व त्याच्या सोबत असलेले वरील सर्व आरोपी  यांनी देखील हजर असलेले ग्रामपंचायत सदस्य यांचे अंगावर धावून जावून त्यांना देखील अरेकारे ची भाषा वापरुन शिवीगाळ केली.

व म्हणाले की काम चालु होणार नाही तुम्हाला जे करायचे ते करुन घ्या अशी धमकी देऊन चालु असलेल्या शासकिय कामामध्ये अडथळा निर्माण केल्या प्रकरणी बापू भागवत कोळी यांचा फिर्याद वरून भारतीय न्याय  संहिता कलम 189(21.132.221,121(1),352,351(2)(3) प्रमाणे चोपडा शहर पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि.सो. यांचे आदेशाने पोउपनि/अनिल रघुनाथ भुसारे करत आहे

चोपडा तालुक्यातील चहार्डी  ग्रामपंचायतीच्या मालकिच्या मालमत्ता मिळकत क्र .2084 एकूण क्षेत्रफळ 1323 चौरस फूट जागेत गाळ्यांच बाधकाम सुरु असलेल्या ठिकाणीबांधकाम केलेले कॉम्प्लेक्स (व्यापारी गाळे) येते स्लॅप टाकण्याचे काम सुरु असतांना कुठलेही कारण नसताना  ।) तुळशीराम धनराव कोळी, 2) गोपाल धनराज कोळी, 3) सौ. कोमल बापुराव पाटील, 4) अमोल खंडेराव पाटील, 5) दिपक जगन्नाथ धनगर, 6) प्रशांत नामदेव चौधरी, 7) नाना लुका धनगर 8) सचिन ईश्वर कोळी, 9) अशोक लांटन पाटील, 10) खंडेराव दशरथ पाटील 11) नामदेव दामु चौधरी 12) दर्शन ईश्वर पांचाळ सर्व.रा. चहार्डी ता. चोपडा.

गावातील शासकिय बांधकाम सुरु असतांना गैरकायद्याची मंडळी जमवुन तुळशीराम धनराज कोळी व त्याचा भाऊ गोपाल धनराज कोळी यांनी सरपंच सौ. चंद्रकला दत्तात्रेय पाटील यांचा हात झटकुन मला लोटलाट केली व त्याच्या सोबत असलेले वरील सर्व आरोपी  यांनी देखील हजर असलेले ग्रामपंचायत सदस्य यांचे अंगावर धावून जावून त्यांना देखील अरेकारे ची भाषा वापरुन शिवीगाळ केली.

व म्हणाले की काम चालु होणार नाही तुम्हाला जे करायचे ते करुन घ्या अशी धमकी देऊन चालु असलेल्या शासकिय कामामध्ये अडथळा निर्माण केल्या प्रकरणी बापू भागवत कोळी यांचा फिर्याद वरून भारतीय न्याय संहिता कलम 189(21.132.221,121(1),352,351(2)(3) प्रमाणे चोपडा शहर पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि.सो. यांचे आदेशाने पोउपनि/अनिल रघुनाथ भुसारे करत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More