चोपडा येथे पाच कोरोना बाधित आढळले

चोपडा येथे पाच कोरोना बाधित आढळले

चोपडा प्रतिनिधी चोपड्यातील अहवाल पैकी  10 आज अहवालांचे रिपोर्ट आले असता त्यात चोपडा येथील पाच रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले त्यात पाटील गढी भागातील दोन तर ग्रामीण पोलिस स्टेशन परिसरातील तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहे. अद्याप 98 अहवाल अप्राप्त आहे चोपडा तालुक्यातील एकूण कोरोना बधीतांची संख्या 48 असल्याची माहिती  डॉ.मनोज पाटील यांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More