तन्मय इ एच हर्बल & नेच्युरोपॅथी क्लिनिक देशमुख नगर चोपडा येथे ऐतिहासिक भव्य इलेक्ट्रोपॅथी शिबिर संपन्न शिबिरात ५२३ रुग्णांची मोफत तपासणी व मोफत औषधी देण्यात आली

तन्मय इ एच हर्बल & नेच्युरोपॅथी क्लिनिक देशमुख नगर चोपडा येथे ऐतिहासिक भव्य इलेक्ट्रोपॅथी शिबिर संपन्न शिबिरात ५२३ रुग्णांची मोफत तपासणी व मोफत औषधी देण्यात आली

चोपडा येथे देशमुख नगर येथे घेण्यात आलेल्या शिबिरात इतर राज्यांचे चिकित्सक डॉ संजीव शर्मा, डॉ सनम शर्मा हिमाचल प्रदेश, डॉ जगतारसिंग शेखो , डॉ कमलजीत कौर शेखो, डॉ जगजीतसिंग गिल , डॉ मनमोहन सिंग, डॉ जस्विंदर सिंग, डॉ मनप्रीत सिंग, डॉ परमिंदर पाठक सर्व पंजाब यांनी नाडी परीक्षण करून इलेक्ट्रोपॅथी चिकित्सा केली शिबिराचे आयोजन डॉ सुधीर पाटील चोपडा, तर शिबिराचे नियोजन डॉ संदीप काळे अध्यक्ष नेमपा महाराष्ट्र राज्य यांनी तर अनमोल सहकार्य डॉ नितीन जे पाटील, डॉ जीवन पाटील पाचोरा डॉ संजय घुगे बुलढाणा डॉ अशोक चौधरी, डॉ अनिल पाठक नाशिक डॉ आर सी प्रजापती मुंबई, डॉ नाना शेलोकर नागपूर, डॉ दिनेश पाटीदार रतलाम, डॉ संजय तामरकर भोपाळ, डॉ संजय पटेल खंडवा,डॉ सुभाष कुमावत छ संभाजी नगर,डॉ युवराज पाटील शिरपूर, डॉ वीरेंद्र सूर्यवंशी व डॉ प्रशांत पाटील सुरत यांचे आणि सर्व नेमपा तसेच चोपडा तालुक्यातील सर्व इलेक्ट्रॉपॅथी चिकित्सक यांचे अनमोल सहकार्य लाभले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More