चोपडा (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) मधील मोर्चा व आघाडी जिल्हाध्यक्ष आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या आदेशाने तसेच भाजपा नेते जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली व केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे, मुख्यालय प्रभारी मा.रविजी अनासपुरे, स्मिताताई वाघ, सुरेश भोळे (राजुमामा), मा.आ. मंगेशदादा चव्हाण, अमोलदादा जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा (पूर्व) मधील युवा मोर्चा पदी संदिप सदाशिव साळवे रा.आहिरवाडी, ता. रावेर व महिला मोर्चा जिल्हाध्यक्षपदी संध्या नरेश महाजन विद्यमान नगरसेविका चोपडा नगर परिषद ,मुकेश रमेश मोरे रा.भुसावळ यांना दि २ फेब्रुवारी रोजी आघाडी जिल्हाध्यक्षपद जाहीर करण्यात आले













