चोपड्यात आज वीस कोरणा बाधित आढळले
चोपडा@९४
चोपडा प्रतिनिधी चोपडा येथील प्राप्त 53 अहवालात 33 निगेटिव्ह तर 20 पॉझिटिव्ह अहवाल आले आहे चोपडा तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 94 झाली आहे त्यात आज पटवे अळी 8,सहयोग कॉलनी,4,शिंदे वाडा3,मेन रोड वरील किराणा दुकानात काम करणारे 3,भाई कोतवाल रोड,1पाटील गढी खाई वाडा भागातील 1असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप लासूरकर यांनी दिली












