अमळनेर चे उपविभागीय पोलीस अधिक्षक राजेंद्र ससाणे यांचे अपघातात निधन

अमळनेर चे उपविभागीय पोलीस अधिक्षक राजेंद्र ससाणे यांचे अपघातात निधन

अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र ससाणे सुटी निमित्त 2 दिवस घरी जात असताना वडाले भोई गावा जवळ 150 फूट दरीत गाडी कोसळली त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे ओळखीच्या इसमाने गोक्षेत्र प्रतिष्ठान चे चेतन शाह यांना कळविले अत्यंत सालस स्वभाव असलेल्या अधिकारींचा अकस्मात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More