चोपड्यात आज 14 कोरणा बाधित आढळलेचोपडा@109

चोपड्यात आज 14 कोरणा बाधित आढळले
चोपडा@109

चोपडा प्रतिनिधी चोपडा येथील प्राप्त 74 अहवालात 60 निगेटिव्ह तर 14 पॉझिटिव्ह अहवाल आले आहे चोपडा तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 112  झाली आहे त्यात  आज मेन रोड 7,के जी एन,कॉलनी 1, गोरगावले रोड वृंदावन कॉलनी1, ग्रामीण पोलिस स्टेशन जवळील1, गुजर अळी 1, महालक्ष्मी नगर1, तर एक अमळनेर हून चोपडा येथे अप डाउन करत असलेला कोर्टातील कर्मचारी 1, आडगाव येथील1महिला, रुग्ण असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप लासुरकर यांनी दिली .

तसेच पुणे येथे उपचार घेत असलेल्या संजीवनी नगर येथील एक रुग्ण, तर एक थाळनेर दरवाजा भागातील येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेला 1 रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची  असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप लासूरकर यांनी दिली *खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या तालुक्याचा एकूण कोरोना बधितांच्या संख्येत समाविष्ट नाही *

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More