जिल्ह्यात आज नवीन 52 कोरोना बाधित आढळले; चोपडा येथे आज पुन्हा दोन कोरोना बाधित आढळले;चोपडा@112

कोरोना बाधित रूग्णांची संख्या १५७८

जळगाव– जिल्ह्यात आज नवीन ५२ कोरोना बाधित रूग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णाची संख्या १५७८ इतकी झाली. यात जळगाव शहर १७, जळगाव ग्रामीण ३, भुसावळ २०, अमळनेर १, चोपडा २, यावल १, एरंडोल २, जामनेर ३, रावेर १, पारोळा २ अशा रूग्णांचा समावेश आहे.

चोपडा येथे आज पुन्हा दोन कोरोना बाधित आढळले चोपडा@112

आज चोपडा येथील प्राप्त दोन अहवालात दोन्ही दोन पॉझिटिव आले त्यात एक थाळनेर दरवाजा येथील मृत व्यक्ती आहे तर एक साळी वाडा भागातील रुग्ण आहे चोपडा तालुक्यातील एकूण रुग्णाची संख्या 112झाली आहे असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप लासूरकर यांनी दिली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More