चोपडा येथे आज पुन्हा 15 कोरोना बाधित आढळले चोपडा@127

चोपडा येथे आज पुन्हा 15 कोरोना बाधित आढळले चोपडा@127

आज चोपडा येथील प्राप्त 47अहवालात 32 निगेटिव्ह तर 15 पॉझिटिव आले त्यात मेन रोड3,संजीवनी नगर5, पटवे अळी,2,शिंदे वाडा 2, सुभाष चौक 1,पाटील गडी1, भाई कोतवाल रोड 1, भागातील रुग्ण आहे चोपडा तालुक्यातील एकूण रुग्णाची संख्या 127 झाली आहे असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप लासूरकर यांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More